मुलगा की मुलगी ! वडिलांच्या मालमत्तेत कोणाचा हक्क आहे ? Property Rights
Property Rights मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात होणारे वाद ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. भावंडांपासून ते काका-पुतण्यांपर्यंत, आणि अगदी आई-मुलांमध्येही यावरून मतभेद निर्माण होतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे अनेकदा कायदेशीर माहितीचा अभाव, ज्यामुळे विशेषतः मुलींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, कारण समाजात अजूनही काही प्रमाणात पारंपरिक विचारसरणी रुजलेली आहे. भारतातील मालमत्तेचे प्रकार भारतीय कायद्यानुसार, मालमत्ता … Read more